“पाथरी तहसीलदारांचा दणका; तलाठी-मंडळ अधिकाऱ्यांना ‘फिल्डवर हजर राहा, नाहीतर वेतन रोखू’चा इशारा!”

कार्यालयात गैरहजेरी, नागरिकांची हेलपाटे आणि वृत्तपत्रातील बातम्यांची घेतली गंभीर दखल पाथरी(प्रतिनिधी)तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) व मंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन गैरहजेरीमुळे नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याच्या तक्रारीनंतर अखेर पाथरीचे तहसीलदार…

“सोमठाणा गावात घाणीचे साम्राज्य ! गटाराचे पाणी थेट रस्त्यावर; ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेमुळे नागरिक त्रस्त”

दुर्गंधी, डासांचा उपद्रव आणि अपघातांची मालिका; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होऊनही प्रशासन ढिम्म माजलगाव (प्रतिनिधी)तालुक्यातील सोमठाणा गावात सध्या घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून ग्रामपंचायतीच्या हलगर्जी कारभारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले…

गोदावरी पात्रात महसूल प्रशासनाचा धडाका

सीमावाद,बीड पोलिसांची हालचाल अन् अखेर तहसीलदार गंगावणे यांची मोठी कारवाई पाथरी(प्रतिनिधी)तालुक्यात अवैध वाळू माफियांवर नव्याने रुजू झालेले तहसीलदार भारत गंगावणे यांनी पहिल्याच धडक कारवाईत मोठा दणका दिला आहे. मा. उपविभागीय…

“फोनराजच्या छायेत पाथरी; अवैध वाळू वाहतूक पुन्हा बिनधास्त

“फोन आला… आणि टिप्पर सुटला?” — पाथरीत अवैध वाळू माफियांपुढे महसूल प्रशासन पुन्हा हतबल पाथरी(प्रतिनिधी)पाथरी तालुका हा अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीसाठी परभणी जिल्ह्यात कायमच चर्चेत राहिला आहे. रात्रीच्या अंधारात…

“कार्यालयात शिस्तीचा धडाका; उशिरा येणाऱ्यांवर आता थेट कारवाई!”“नव्या तहसीलदारांचा प्रशासनाला इशारा; वेळेचे पालन नाही तर रजा कपात

पाथरी : तालुक्यात नव्याने रुजू झालेले तहसीलदार भारत गंगावणे यांनी प्रशासनात शिस्त आणि कार्यक्षमतेला प्राधान्य देत महसूल कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कठोर उपस्थिती नियम लागू केले आहेत. वेळेचे काटेकोर पालन…

पाथरी ग्रामीण रुग्णालयात प्रथमच रक्तदान सेवा सुरू; आरोग्य सुविधांमध्ये ऐतिहासिक पाऊल

पाथरी (प्रतिनिधी):पाथरी ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य सेवेत काल एक ऐतिहासिक क्षण नोंदवला गेला. प्रथमच एका गरजू रुग्णास रुग्णालयातच रक्त देण्यात आले. यापूर्वी पाथरी परिसरातील रुग्णांना रक्ताची गरज भासल्यास खाजगी रुग्णालय किंवा…

युवा संपर्क दौरा पाथरी विधानसभा मतदारसंघात उत्साहात संपन्न

पाथरी (प्रतिनिधी) – दिनांक ४ मे २०२६ रोजी पाथरी विधानसभा मतदारसंघात युवासेनेच्या वतीने आयोजित युवा संपर्क दौरा उत्साहात पार पडला. या दौऱ्याला युवासेनेचे सचिव तसेच परभणी लोकसभा संपर्क प्रमुख निलेशजी…

पाथरीत खत माफियांचा पर्दाफाश! कृषी विभागाचा थरारक छापा; ६ ‘काळ्या’ बाजारवाल्यांचे परवाने जप्त

पाथरी (प्रतिनिधी):शेतकऱ्यांच्या हक्काच्या खतावर डल्ला मारणाऱ्या आणि पांढरपेशी वेशात ‘काळाबाजार’ करणाऱ्या खत माफियांच्या साम्राज्याला कृषी विभागाने सुरुंग लावला आहे. पाथरी तालुक्यात कृषी अधिकाऱ्यांनी फिल्मी स्टाईलने राबवलेल्या ‘स्पेशल ऑपरेशन’मध्ये तब्बल ८…

पाथरी तहसीलचा कारभार वाऱ्यावर! तहसीलदार हांदेश्वर यांची तडकाफडकी बदली, पण अतिरिक्त पदभार असलेले कावरखे ७ दिवसांपासून बेपत्ता; जनतेची कामे खोळंबली

पाथरी (प्रतिनिधी):येथील महसूल प्रशासनात सध्या सावळागोंधळ पाहायला मिळत आहे. पाथरीचे तहसीलदार एस. एन. हांदेश्वर यांची महसूल मंत्र्यांनी तडकाफडकी बदली केली असून, त्याबाबतचे अधिकृत आदेश विभागीय आयुक्त कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आले…

डिजिटल युगाचा ‘डिजिटल’ चार्ज! पाथरीत न येताच कावरखे तहसीलदार झाले; भन्नाट प्रतिक्रियेमुळे महसूल विभाग चक्रावला

पाथरी (प्रतिनिधी):पाथरी तहसीलच्या रिक्त पदाचा अतिरिक्त पदभार स्वीकारण्यावरून सध्या महसूल विभागात एक आगळावेगळा ‘विक्रम’ प्रस्थापित झाला आहे. सोनपेठचे तहसीलदार सुनील कावरखे यांनी पाथरीचा चार्ज घेतल्याचे सांगितले असले तरी, गेल्या सात…

error: Content is protected !!