पाथरी (प्रतिनिधी) :पोहेटाकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील नवनिर्मित दोन वर्गखोल्यांचा लोकार्पण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या या वर्गखोल्यांचे भूमीपूजन यापूर्वी करण्यात आले होते.…
पाथरी(प्रतिनिधी)देवनांद्रा येथील गणेश नगर परिसरातील गट नंबर १९४ व १९५ मधील अकृषिक (NA) परवानगीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकरणात तत्कालीन उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी सन २०२२…
पाथरी : शहरातील गजबजलेल्या राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी दुपारी घडलेल्या एका धक्कादायक अपहरणाच्या घटनेने पाथरी शहर हादरले आहे. मोंढा परिसरात भरदिवसा एका कापूस व्यापाऱ्याला अज्ञात व्यक्तींनी रस्त्यात अडवून जबरदस्तीने चारचाकी वाहनात…
विशेष बातमी/पाथरी:गोदावरी नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन आणि तस्करीवर अखेर वरिष्ठांच्या पथकाने धडक कारवाई करत वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. मा. पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक व…
पाथरी (विशेष प्रतिनिधी):तलाठी संघटना व मंडळ अधिकारी संघटना, परभणी अंतर्गत तालुका पाथरी येथील नवीन कार्यकारीणी निवडीसाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आज दिनांक ७ ऑगस्ट (शुक्रवार) रोजी पाथरी येथे…
परभणी (प्रतिनिधी):महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा गैरफायदा घेत, आपले नातेवाईक जिवंत असतानाही त्यांची बनावट मृत्यू प्रमाणपत्रे तयार करून शासनाची तब्बल २३ लाख ४० हजार…
माजलगाव(प्रतिनिधी)माजलगाव तालुक्यातील आदर्श शिक्षक, धम्म चळवळीतील अभ्यासू कार्यकर्ते तथा सदधम्म सेवा संघ, माजलगावचे अध्यक्ष सदाशिव भालेराव (गुरुजी) यांची अभिरा फाउंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘महाकवी वामनदादा कर्डक…
विशेष वृत्त (पाथरी):तलाठी रजेवर असताना आणि पदभाराचा कोणताही अधिकृत प्रभार दिलेला नसताना ई-फेरफार प्रणालीत बेकायदेशीररीत्या नोंदी घेतल्याचा धक्कादायक प्रकार पाथरी तालुक्यातील कानसूर सज्जा येथे उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकरणी…