डिजिटल युगाचा ‘डिजिटल’ चार्ज! पाथरीत न येताच कावरखे तहसीलदार झाले; भन्नाट प्रतिक्रियेमुळे महसूल विभाग चक्रावला

पाथरी (प्रतिनिधी):पाथरी तहसीलच्या रिक्त पदाचा अतिरिक्त पदभार स्वीकारण्यावरून सध्या महसूल विभागात एक आगळावेगळा ‘विक्रम’ प्रस्थापित झाला आहे. सोनपेठचे तहसीलदार सुनील कावरखे यांनी पाथरीचा चार्ज घेतल्याचे सांगितले असले तरी, गेल्या सात…

मोबाईल ॲप ठरणार जनगणनेचा कणा; शांताबाई नखाते शाळेत प्रगणकांचे ‘हायटेक’ प्रशिक्षण.

पाथरी(प्रतिनिधी)भारत सरकारच्या निर्देशानुसार ‘जनगणना २०२६’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत घर यादी व घर गणना या पहिल्या टप्प्यासाठी प्रगणक आणि पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण शिबीर शांताबाई नखाते प्राथमिक शाळेत उत्साहात पार पडले. प्रशिक्षणाचे उद्घाटन…

सोमठाण्यात आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; महापुरुषांच्या जयंतीनिमित्त उपक्रम

सोमठाणा (ता. माजलगाव):राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोमठाणा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य आरोग्य शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सार्वजनिक डॉ. बाबासाहेब…

​’नेक्स्ट-जनरेशन करिअर्स २०३५’ पुस्तकाचे सोमठाणा येथे दिमाखात प्रकाशन; भविष्यकाळातील संधींचा

सोमठाणा (प्रतिनिधी): आजच्या धावपळीच्या युगात तरुणांना भविष्यातील करिअरच्या योग्य वाटा दाखवणारे ‘नेक्स्ट-जनरेशन करिअर्स २०३५’ (Next-Gen Careers 2035) या विशेष पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बुधवार, २९ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी ८:०० वाजता…

महसूल विभागात खळबळ: पाथरीच्या तहसीलदारांना कार्यमुक्त करण्याचे आदेश, परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती. प्रशासकीय फेरबदल: तहसीलदार एस. एस. हांदेस्वर यांची उचलबांगडी? सुनील कावरखेंवर पाथरीची धुरा

पाथरी (प्रतिनिधी):छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाने आज एक महत्त्वपूर्ण आदेश निर्गमित करत पाथरीचे तहसीलदार एस. एस. हांदेस्वर यांची बदली केली आहे. त्यांच्या जागी आता सोनपेठचे तहसीलदार सुनील कावरखे यांच्याकडे पाथरी…

पाथरी तहसीलदारांची ‘विकेट’ डाऊन! तक्रारींचा गुगली आणि मंत्रालयातून थेट क्लीन बोल्ड!

साहेबांना ‘जिल्हाधिकारी कार्यालय’ दाखवलं! पाथरी तहसीलदारांची तडकाफडकी रवानगी पाथरी (प्रतिनिधी):महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने आज एका महत्त्वाच्या आदेशाद्वारे पाथरी (जि. परभणी) येथील तहसीलदार श्री. एस. एस. हांदेश्वर यांची तडकाफडकी…

महाराष्ट्रातील शालेय शिक्षण: जिल्हा परिषद विरुद्ध इंग्रजी शाळा – वास्तव आणि आव्हाने

महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक वर्षाचे बिगुल वाजले आहे. मुलांच्या पाठीवर दप्तराचे ओझे चढवताना पालकांच्या मनात मात्र एकच द्वंद्व सुरू आहे – ‘आपल्या पाल्याला जिल्हा परिषद शाळेत टाकायचे की महागड्या खासगी इंग्रजी…

‘जनगणनेतून जनकल्याण’: परभणीत १ मे पासून ‘स्व-गणना’ मोहिमेचा शुभारंभ; जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे आवाहन

परभणी:भारताच्या १६ व्या राष्ट्रीय जनगणनेच्या प्रक्रियेला वेग आला असून, यंदाच्या जनगणनेचे वैशिष्ट्य म्हणजे ती पूर्णपणे ‘डिजिटल’ स्वरूपात पार पडणार आहे. या मोहिमेअंतर्गत १ ते १५ मे या कालावधीत नागरिकांना ‘स्व-गणना’…

उन्हाचा तडाखा आणि नियोजनाचा फटका; पाथरीत शेतकऱ्यांचा भाजीपाला सुकला!; पाथरीतील आठवडी बाजार पुन्हा मूळ जागेवर भरवण्याची मागणी; नगर परिषद सदस्यांचे प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन

पाथरी (प्रतिनिधी):पाथरी शहरातील ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आठवडी बाजार’ कोणत्याही अधिकृत ठरावाशिवाय जुन्या, अपुऱ्या जागेत हलवण्यात आल्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. हा बाजार पुन्हा त्याच्या मूळ जागेवर…

मराठी शाळाच दर्जेदार

मार्च, एप्रिल महिन्यांमध्ये परीक्षा संपल्या की, विद्यार्थी निर्धास्त होतात कारण पुढील दीड दोन महिने त्यांच्यासाठी सुट्टीचे असतात. पण याच दोन महिन्यात पालकांना वेध लागतात ते आपल्या पाल्यांच्या पुढील शिक्षणाच्या प्रवेशाचे.…

error: Content is protected !!