परभणी: जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे. सध्या जिल्ह्यात इंधन…
परभणी, दि. 11 (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार देशातील 9 राज्ये व 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रम राबविण्यात येत असून महाराष्ट्रातही एप्रिल 2026 मध्ये…
पाथरी (प्रतिनिधी): गोदावरी नदीपात्रातून चोरट्या मार्गाने वाळूची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध पाथरी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. रेणुका माता मंदिर परिसरातील कच्च्या रस्त्यावर सापळा रचून पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणारा लाल रंगाचा…
मुंबई: तेलंगणाचे माजी राज्यपाल आणि त्रिपुराचे ज्येष्ठ भाजप नेते जिष्णू देव वर्मा यांनी आज महाराष्ट्राच्या २२ व्या राज्यपालपदी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉलमध्ये पार पडलेल्या या भव्य…
परभणी, दि. ९ (प्रतिनिधी) : कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित, सन्मानपूर्वक व भेदभावमुक्त वातावरण मिळणे आवश्यक असून शासकीय व खाजगी आस्थापनांनी स्थापन केलेल्या तक्रार निवारण समित्यांनी प्रभावीपणे कार्य करावे, असे आवाहन…
परभणी:तक्रार अर्जावर कारवाई करण्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती ८ हजार रुपये स्वीकारणाऱ्या सोनपेठ पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. भगवान विठ्ठल मुंढे…
परभणी, दि. 4 (प्रतिनिधी) : मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे काही देशांतील हवाई क्षेत्र तात्पुरते बंद करण्यात आले आहे. परिणामी, परभणी जिल्ह्यातील काही नागरिक संबंधित देशांमध्ये अडकले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनास प्राप्त…
परभणी, दि.०५ (प्रतिनिधी) :परभणी जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या एकूण ६९१ कामांपैकी केवळ ४३० कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित २६१ कामे अद्यापही रखडली असून, या योजनेच्या कामांवर आतापर्यंत ३५८…
परभणी, (प्रतिनिधी) : परभणी शहरातील राजगोपालचारी उद्यान येथे तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेऊन संपूर्ण उद्यान सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आणावे, अशा स्पष्ट सूचना परभणीचे महापौर सय्यद इकबाल यांनी दिल्या. बुधवार, ४…
मुंबई: दैनंदिन जीवनात सिमकार्ड खरेदी करण्यापासून ते बँकेतील व्यवहारांपर्यंत प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपली ओळख (Identity) सिद्ध करावी लागते. आधार कार्ड आणि फिंगरप्रिंट (ठसे) स्कॅनिंग आता आपल्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग…