अवैध वाळू वाहतुकीवर पाथरी प्रशासनाची मोठी कारवाई; ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालयात जमा पाथरी तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाने पुन्हा एकदा कठोर कारवाई करत वाळू माफियांना चांगलाच दणका दिला…
कार्यालयात गैरहजेरी, नागरिकांची हेलपाटे आणि वृत्तपत्रातील बातम्यांची घेतली गंभीर दखल पाथरी(प्रतिनिधी)तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) व मंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन गैरहजेरीमुळे नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याच्या तक्रारीनंतर अखेर पाथरीचे तहसीलदार…
सीमावाद,बीड पोलिसांची हालचाल अन् अखेर तहसीलदार गंगावणे यांची मोठी कारवाई पाथरी(प्रतिनिधी)तालुक्यात अवैध वाळू माफियांवर नव्याने रुजू झालेले तहसीलदार भारत गंगावणे यांनी पहिल्याच धडक कारवाईत मोठा दणका दिला आहे. मा. उपविभागीय…
“फोन आला… आणि टिप्पर सुटला?” — पाथरीत अवैध वाळू माफियांपुढे महसूल प्रशासन पुन्हा हतबल पाथरी(प्रतिनिधी)पाथरी तालुका हा अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीसाठी परभणी जिल्ह्यात कायमच चर्चेत राहिला आहे. रात्रीच्या अंधारात…
पाथरी : तालुक्यात नव्याने रुजू झालेले तहसीलदार भारत गंगावणे यांनी प्रशासनात शिस्त आणि कार्यक्षमतेला प्राधान्य देत महसूल कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कठोर उपस्थिती नियम लागू केले आहेत. वेळेचे काटेकोर पालन…
पाथरी(प्रतिनिधी)महसूल विभागाच्या वतीने मोठ्या गाजावाजात आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा’त वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच दांडी मारल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्या तात्काळ…
पाथरी (प्रतिनिधी):पाथरी ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य सेवेत काल एक ऐतिहासिक क्षण नोंदवला गेला. प्रथमच एका गरजू रुग्णास रुग्णालयातच रक्त देण्यात आले. यापूर्वी पाथरी परिसरातील रुग्णांना रक्ताची गरज भासल्यास खाजगी रुग्णालय किंवा…
पाथरी (प्रतिनिधी) – दिनांक ४ मे २०२६ रोजी पाथरी विधानसभा मतदारसंघात युवासेनेच्या वतीने आयोजित युवा संपर्क दौरा उत्साहात पार पडला. या दौऱ्याला युवासेनेचे सचिव तसेच परभणी लोकसभा संपर्क प्रमुख निलेशजी…
पाथरी (प्रतिनिधी):येथील महसूल प्रशासनात सध्या सावळागोंधळ पाहायला मिळत आहे. पाथरीचे तहसीलदार एस. एन. हांदेश्वर यांची महसूल मंत्र्यांनी तडकाफडकी बदली केली असून, त्याबाबतचे अधिकृत आदेश विभागीय आयुक्त कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आले…