‘जनगणनेतून जनकल्याण’: परभणीत १ मे पासून ‘स्व-गणना’ मोहिमेचा शुभारंभ; जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे आवाहन

परभणी:भारताच्या १६ व्या राष्ट्रीय जनगणनेच्या प्रक्रियेला वेग आला असून, यंदाच्या जनगणनेचे वैशिष्ट्य म्हणजे ती पूर्णपणे ‘डिजिटल’ स्वरूपात पार पडणार आहे. या मोहिमेअंतर्गत १ ते १५ मे या कालावधीत नागरिकांना ‘स्व-गणना’…

उन्हाचा तडाखा आणि नियोजनाचा फटका; पाथरीत शेतकऱ्यांचा भाजीपाला सुकला!; पाथरीतील आठवडी बाजार पुन्हा मूळ जागेवर भरवण्याची मागणी; नगर परिषद सदस्यांचे प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन

पाथरी (प्रतिनिधी):पाथरी शहरातील ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आठवडी बाजार’ कोणत्याही अधिकृत ठरावाशिवाय जुन्या, अपुऱ्या जागेत हलवण्यात आल्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. हा बाजार पुन्हा त्याच्या मूळ जागेवर…

परभणी: ४० हजारांची लाच घेताना ग्रामीण रुग्णालय पालमचा वैद्यकीय अधीक्षक जाळ्यात

परभणी:स्वच्छता सेवेचे टेंडर मंजूर करण्याच्या बदल्यात ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पालम ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रमेश दगडोबा खंदारे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. ही धडाकेबाज कारवाई…

जिंतूरात कार- दुचाकीच्या भिषण धडकेत दोघांचा मृत्यू ; पाच जण जखमी

जिंतूर(प्रतिनिधी) ता 5,जिंतूर ते औंढा नागनाथ रस्त्यावरील भोगाव मानधानी रस्त्यावर कार व दुचाकीच्या भिषण धडकेत दोघांचा मृत्यू व पाच जण गंभीर जख्मी झाल्याची घटना आज रविवार ५ एप्रिल दुपारी एक…

गोवंश तस्करीविरुद्ध पोलीस अधीक्षक स्वत: उतरले रस्त्यावर -दोन दिवसात पाच गुन्ह्यांत १७ आरोपींविरुद्ध कारवाई, २५ वंशाची मुक्तता

परभणी(प्रतिनिधी)गोवंश तस्करीविरुद्ध परभणी पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी कारवाईसाठी स्वतः रस्त्यावर उतरून अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई केली. मिळालेल्या माहितीवरून पाथरी येथे ३१ मार्च रोजी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी…

जि. प. विषय समिती सभापती निवडीत महिलांचीच बाजी -भाजप दोन, राष्ट्रवादी व शिवसेनेस प्रत्येकी एक सभापतीपद

परभणी(प्रतिनिधी)जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापतीच्या निवड बैठकीत महिला सदस्यांनीच बाजी मारली आहे. त्यामध्ये महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी ऐश्वर्याताई चव्हाण, समाजकल्याण समिती सभापतीपदी पार्वतीबाई मुंडे तर उर्वरित दोन विषय…

मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शिवाजीराव इंगळे यांची निवड.

पाथरी:-अखिलभारतीय मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी शिवाजीराव इंगळे तर कार्याध्यक्ष पदी मुरलीधर गोंगे यांची निवड करण्यात आली.या पुर्वीच्या अध्यक्षाने खाजगी कारणाने अध्यक्ष पदाचा राजिनामा दिल्याने शनिवार ४ एप्रिल रोजी अखिल भारतीय…

आगामी सण-उत्सव शांततेत व उत्साहात साजरे करावेत-जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण. शांतता समितीची बैठक संपन्न

परभणी, दि. 16 (प्रतिनिधी) – आगामी रमजान ईद, गुढीपाडवा, रामनवमी, महावीर जयंती हे सण-उत्सव जिल्हयातील नागरिकांनी आनंदात व उत्साहात साजरे करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले. सण-उत्सावाच्या पार्श्वभूमीवर…

परभणीत पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका: जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

परभणी: जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे. सध्या जिल्ह्यात इंधन…

प्रत्येक मतदान केंद्रावर बीएलए नेमण्याचे. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे राजकीय पक्षांना आवाहन

परभणी, दि. 11 (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार देशातील 9 राज्ये व 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रम राबविण्यात येत असून महाराष्ट्रातही एप्रिल 2026 मध्ये…

error: Content is protected !!