पाथरी (प्रतिनिधी)पाथरी उपविभागीय अधिकारी कार्यालयाने दिनांक २० ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या सुधारित आदेशात तीन महत्त्वाचे निर्देश स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहेत. त्यामध्ये दि. ९ जून २०२६ चा आदेश रद्द करून…
पाथरी(प्रतिनिधी)शनिवार-रविवार आला की मुरूम उत्खनन आणि वाहतूक सुरू; मात्र अधिकृत माहिती मागितली की “सोमवारी अर्ज करा”! पाथरी तालुक्यातील या विरोधाभासी कार्यपद्धतीमुळे महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शासकीय सुट्टीच्या…
मराठवाडा : (प्रतिनिधी)पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यावर पुन्हा एकदा दुष्काळाचे सावट गडद होत आहे. अनेक भागांत पिके पाण्याअभावी कोमेजू लागली असून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. काही शेतकऱ्यांनी उभे सोयाबीन…
पाथरी : देवनान्द्रा येथील गट क्रमांक १९४ व १९५ मधील ‘गणेशनगर’ या कथित प्लॉटिंग प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. या ठिकाणी देण्यात आलेला NA (अकृषिक) आदेश तत्कालीन उपविभागीय अधिकारी…
पाथरी (प्रतिनिधी) :पोहेटाकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील नवनिर्मित दोन वर्गखोल्यांचा लोकार्पण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या या वर्गखोल्यांचे भूमीपूजन यापूर्वी करण्यात आले होते.…
पाथरी(प्रतिनिधी)देवनांद्रा येथील गणेश नगर परिसरातील गट नंबर १९४ व १९५ मधील अकृषिक (NA) परवानगीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकरणात तत्कालीन उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी सन २०२२…
पाथरी : शहरातील गजबजलेल्या राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी दुपारी घडलेल्या एका धक्कादायक अपहरणाच्या घटनेने पाथरी शहर हादरले आहे. मोंढा परिसरात भरदिवसा एका कापूस व्यापाऱ्याला अज्ञात व्यक्तींनी रस्त्यात अडवून जबरदस्तीने चारचाकी वाहनात…
विशेष बातमी/पाथरी:गोदावरी नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन आणि तस्करीवर अखेर वरिष्ठांच्या पथकाने धडक कारवाई करत वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. मा. पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक व…
पाथरी (विशेष प्रतिनिधी):तलाठी संघटना व मंडळ अधिकारी संघटना, परभणी अंतर्गत तालुका पाथरी येथील नवीन कार्यकारीणी निवडीसाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आज दिनांक ७ ऑगस्ट (शुक्रवार) रोजी पाथरी येथे…
परभणी (प्रतिनिधी):महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा गैरफायदा घेत, आपले नातेवाईक जिवंत असतानाही त्यांची बनावट मृत्यू प्रमाणपत्रे तयार करून शासनाची तब्बल २३ लाख ४० हजार…