रेल्वे स्थानकावर सापडलेली मुलगी आईकडे सुपूर्द

परभणी, (प्रतिनिधी): परभणी रेल्वे स्थानकावर गस्त घालत असताना रेल्वे पोलिसांना संशयित अवस्थेत फिरणारी एक अल्पवयीन मुलगी आढळून आली. चौकशीत ती नांदेड येथून अपहरण झाल्याचे समोर आले. संबंधित मुलगी नांदेड येथील…

error: Content is protected !!